Saturday, June 28, 2008

साहित्य सम्मेलन

हे आपले दुर्दैवच की परम्परेला चिकटून राहण्यामुळे मराठी साहित्य सम्मेलन परदेशात होणे एक विशिष्ठ वर्गास रुचणे कठीण होत आहे।काल टेलीविजन वर काही वक्तव्ये पाहिली आणि ऐकली, आणि काही दिवसापूर्वी घडलेली एक गोष्ट आठविली. एका गावातील रेल्वे स्टेशन नवीन ठिकाणी विकसित करावयास विरोध करणारे मुख्यतः आजुबाजुचे गुमटी व्यवसायी जास्त होते। तसाच काहीसा प्रकार घडत आहे. ह्या सर्वातून बाहेर निघणे आज ची गरज आहे।आपणास काय वाटते?

No comments: